अम्युज हबचे हे बेट म्हणजे सगळ्यांना आवडणारे, मनाला तृप्त करणारे, शहरी जीवनपासून वेगळे अगदी निसर्गाच्या कुशीत वसलेले आहे. चोहोबाजूंनी पाणी आणि मध्यभागी असलेले हे सुंदर बेट जिथे मानव वस्ती नाही, वाहने नाहीत त्यामुळे कोणत्याही प्रकारचं ध्वनी प्रदूषण नाही. तिकडे आहे तर फक्त विविध पक्षांची किलबिल आणि दृष्टीस पडते ते शांत चहुबाजूनी पाणी, झाडांची लागवड, रात्री थंड चमचमणाऱ्या तारांचं छत आणि चंद्राचा प्रकाश.
बेटावर तुम्हाला राहण्यासाठी अतिशय सुंदर पध्दतीने बांधलेली वातानुकूलित कॉटेजेस आहेत. सभोवती फुलांची लागवड आणि बेटावर फेरफटका मारण्यासाठी पायवाटेच्या दोन्ही बाजूला असलेली नारळाची लागवड मनाला भुरळ नक्कीच टाकते. संध्याकाळी स्पीड बोटीने शांत पाण्यातून सूर्यास्त बघून परतीच्या मार्गावर एका बेटावरील मगरी पाहण्याची मजा आहेच.
मागील दहा वर्ष येणारे पर्यटक निसर्गरम्य ह्या वास्तू मध्ये येवून भारावून जातात आणि निघतात ते पुन्हा पुन्हा येण्याचा संकल्प करूनच.
प्रत्येक शनिवारी निघणारी ही सहल बोरिवली ते ठाणे वेस्टर्न आणि ईस्टर्न हायवे वरून सगळयांना वातानुकूलित बसमधून माणगाव जेट्टी पर्यंत आणते आणि पुढे स्पीडबोटने बेटापर्यंत प्रवास .
पोहण्यासाठी बेटाच्या मध्यभागी स्विमिंग पुल आहे, तसेच करमणुकीसाठी कराओके म्युझिक आणि कॅरंम सारखे अनेक खेळ आहेत. तुमच्या आवडीच्या शाकाहारी – मासांहारी पदार्थाची मेजवानी असेलच.
चला तर मग एका निर्जन बेटावर एक रात्र निसर्गाच्या कुशीत राहू आणि दुसऱ्या दिवशी दुपारी जेवून सहलीच्या सुखद आठवणी घेऊन मुंबईकडे प्रस्थान करू



Why to go Mauritius,Bali when there is – One & Only scenic Island in Maharashtra. A magnificent experience to live with Nature – Birds,Trees. Beautiful Sunrise & pleasant Sunset from our unforgettable Island. Enjoy Swimming Pool, Speed boat rides, Crocodile Safari surrounded by sea backwaters scenery….
There are many variations of passages of available but the majority.
There are many variations of passages of available but the majority.



